मध्यप्रदेशात निर्मित बनावट विदेशी दारू पकडली
![]() |
१४ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक, दुसरा पसार मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे |
खामगाव राज्यात प्रतिबंधीत असलेली मध्य प्रदेश बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या - चारचाकी वाहनांसह एकुण १४ लाख ३२११० रूपयांचा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागाच्या खामगाव येथील - पथकाने मेहकर डोणगाव रोडवर एका पेट्रोलपंपाजवळ जप्त केला. यावेळी अमरावती येथील आरोपी गुरविंदरसिंग अरविंदसिंग बग्गा याला अटक केली तर दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला.
किंमत १ लाख ८६ हजार ६० रूपये उत्पादन शुल्क विभागाच्या तसेच वाहनाची किंमत १२ लाख रूपये,खामगाव येथील पथकाने मेहकर- दोन मोबाईलसह १४ लाख ३२११० डोणगाव रोडवर रविवारी सायंकाळी रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी सापळा लावला. त्यावेळी चारचाकी आरोपी गुरविंदरसिंग अरविंदसिंग बग्गा वाहनात अवैधरीत्या महाराष्ट्र राज्यात याला अटक करण्यात आली. तर दुसरा प्रतिबंधीत असलेली मध्य प्रदेश निर्मित आरोपी अमरावती येथीलच दिपक बनावट विदेशी मद्य आढळून आले. रंगराव ढेगेकार घटनास्थळावरून त्या 100 मिलिच्या 20 बॉल पलन गेला आरोपीविरुद्ध गन्दा नोंद करण्यात आला. ही कारवाई खामगावचे प्रभारी निरिक्षक एन.के.मावळे, दुय्यम निरिक्षक आर. के. फुसे, चिखलीचे निरिक्षक जी. आर.गावंडे, दुय्यम निरीक्षक गजानन पहाडे, संतोष एडसकर व जवान अमोल सुसरे, प्रदिप देशमुख, गणेश मोरे, संजीव जाधव यांनी केली. पुढील तपास आर के फसे करीत आहेत