Breaking News
recent

मलकापूर तालुक्यातील उमाळी, आळंद व बेलाड ग्राम पंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहिर


मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

   मलकापूरःकाल दिनांक ४ ऑगष्ट रोजी तालुकातील बेलाड, आनंदव उमाळी या ग्रामपंचायतींच्या मतदानाची प्रक्रीया पार पडली. त्यानंतर आज दिनांक 5 ऑगष्ट रोजी मलकापूर येथील तहसिल कार्यालयात मतमोजणी होऊन निकाल घोषीत करण्यात आले, बेलाड येथील ९ सदस्यपदांसाठी झालेल्या या निवडणुकीत एक तर आळंद येथील सात सदस्यांपैकी ६ सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. आळंद मध्ये एकाच जागेसाठी मतदान घेण्यात आले. त्यात अक्षय श्रीराम भगत १६६ मतांनी विजयी झाले.

   मतमोजणीचा निकाल या प्रमाणे बेलाड ग्राम पंचायत वार्ड क्र. १ मध्ये १) सागर निनाजी सांबारे २०० २) दीपमाला देवानंद इंगळे- २६१ ३) प्रिया विजय काटे ३०७ वार्ड क्र. २ मध्ये १) संदिप शत्रुधन निबोळकर विजयी ग्रामपंचायत मध्ये १) ३५७ २) इच्छाराम दिगंबर संभारे ३३२ ३) दुर्गाी सुनील सांबारे २४६ वार्ड क्र. ३ सचिन संतोष सांबारे १७९ २) प्रतिभा विनोद इंगळे- २२९ बेलाड मध्ये एकूण ८ उमेदवार विजयी झाले. उमाळी ग्राम पंचायत वार्ड क्रं १ मध्ये १) किशोर अजाबराव धोरण- ३६५ २) डॉ. कोमल राजेंद्र राऊत-४१८ ३) पुष्पा संजय राऊत- ३४४ वार्ड क्र. २ मध्ये १) बाबूसिंग गुलाब सिंग चव्हाण ३१६ २) भिमाबाई रामदास गवई २८३ ३) सरला सोपान बोपले २८५ वार्ड क्रं. ३ मध्ये ५) शे. गुलाम हुसेन शे. रजाक ३५६ २) सौघमित्रा अनिल इंगळे ३१० वार्ड क्र. ४मध्ये १) प्रमिता राजु निंबोळकर- ३८१ २) विवेक ज्ञानदेव शिंगाडे - ३८५ ३) कविता धनराज धोरण -४४७ उमाळीत एकून ११ उमेदवार विजयी झाले आहेत..

Powered by Blogger.