भाई दिपक केदार यांचा वाढदिवस उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे फळ व बिस्कीट वाटप करून साजरा
मलकापूर:- आज दि. ५ रोजी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक भाई दिपक केदार यांचा वाढदिवस उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे फळ व बिस्कीट वाटप करून साजरा करण्यात आला. त्यावेळी तेथे जिल्हा नेते भाई भिमराज इंगळे, मंगेशभाऊ मेढे, तालुका अध्यक्ष चंद्रशेखर झनके, शहर अध्यक्ष सागर भाऊ तायडे, ऍड. प्रफुल तायडे, नंदकिशोरभाऊ गुरचळ, प्रवीण इंगळे,अमोल गोरे, दिपक वानखडे, सागर राजपूत,भारत वानखडे, निलेश मेढे, योगेश मेढे,रोशन चंदनशिव, अक्षय पवार, सुरज अवसरमोल, सौरभ झनके ,प्रमोद इंगळे, कमलेश इंगळे, प्रदीप खंडारे, रोशन उमाळे ,प्रवीण इंगळे, प्रवीण मोरे ,लव प्रीत मेहरा, ओम टप, जितू तायडे, नितेश तायडे,अजय सरदार, विवेक गोरे.व ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते