Breaking News
recent

मलकापूर येथे काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या महागाई विरोधात आंदोलन

 


मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

  मलकापूर  शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. 5 ऑगस्ट रोजी  पेट्रोल , डिझेल व गॅसच्या दरवाढी विरोधात  व अग्निपथ योजनेमध्ये देशातील युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे .त्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या आदेशानुसार व बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार मलकापूर आमदार राजेश एकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन पार पाडले. 

          या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. अरविंद कोलते , अँड. हरीश रावळ , हाजी रशीदखा जमादार , मनोजभाऊ देशमुख , श्यामकुमार राठी , सौ. मंगलाताई सुभाषराव पाटील , शिरीष डोरले , बंडू चौधरी , राजू पाटील , सोपानराव शेलकर , राजेंद्र वाडेकर , अँड.जावेद कुरेशी ,मनिषा अवचार , कल्पना पाटील , नम्रता पाटील , मंजुळा वनारे , हाजी उस्मान मास्तर , अनिल गांधी , तुषार पाटील , प्रविण पाटील , ज्ञानदेव तायडे , डॉ. सलीम कुरेशी , असगर जमादार ,आनंद पुरोहित , एस. पी. संभारे , युसूफ खान , फिरोज खान , राजू उखर्डे ,  रऊफसेठ  बागवान ,सिध्दांत इंगळे , ईश्वर भदाले , आकाश ढोलकर , सादिक शेख , गोविंद रहाटे , जाकिर मेमन ,अजमतखा सनाउल्ला खान जमादार , जावेद खान , राजु जवरे , अनंता तायडे , पांडुरंग त्र्यंबक चोपडे , दिलीप गोळीवाले , गजानन तायडे , अनिल मुंधोकार , भुषण सनिसे , विनय काळे , अशोक मराठे , सुरज धांडे , हर्षल दशरथे इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Powered by Blogger.