समदभाई कुरेशी यांचा शिवसेनेत जाहीर पणे केला प्रवेश.
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे व आदित्य साहेब ठाकरे व बुलडाणा जिल्हाप्रुख मा. श्री. वसंतराव भोजने व गजानन भाऊ ठोसर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन समदभाई कुरेशी यांचा जाहीर पणे केला प्रवेश. समद भाऊ कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली इमाम शाह, वसीम, मुश्ताक खान, यासीन कुरेशी, जल्लोदीन चव्हाण, आकिब चव्हाण, नाझीम शेख, अमजद खान, शेख युनुस कुरेशी तसलीम शेख खलील कुरेशी व ईतर मुस्लिम बांधवांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला त्यावेळी .दिपक चांभारे पाटील, राजुसिंग राजपूत, महादेव पवार, गानेशसिंग बयस,उमेश राऊत, रामजी थोरबोले, विठ्ठल जगदाळे, अभी हिवराळे व ईतर शिवसैनिक व इतर पदाधिकारी उपस्थित होते होते.