Breaking News
recent

पेठ ग्रामपंचायतच्या प्रयत्नातून व्यायाम करण्यासाठी युवकांना मिळाले साहित्य



खूप दिवसापासून वाट बघत असलेल्या युवकांचे स्वप्न झाले पूर्ण

    पेठ - ०१/०९/२०२२ रोजी अनेक दिवसांपासून पेठ येथील युवक  व्यायाम करण्यासाठी उत्सुक होते, खूप दिवसापासून  युवकांची एकच मागणी ,इच्छा होती. आपल्या गावामध्ये व्यायाम शाळा, साहित्य , केव्हा येईल , गावातील युवकांच्या भावना लक्ष्यात घेऊन ,   पेठ येथील सरपंच, सचिव ,  व ग्रामपंचायत चे सर्व सदस्यांच्या प्रयत्नातुन शेवटी युवकांना व्यायाम करण्यासाठी साहित्य मिळाले जिल्हा क्रीडा अधिकारी बुलडाणा यांचा वेळोवेळी पाठ पुरावा करून युवकांना व्यायाम करण्यासाठी साहित्य मिळवून दिले.

Powered by Blogger.