पुरोहित कॉलणी येथील 72 वर्षीय वृद्ध बेपत्ता
मलकापूर शहरातील पुरोहित कॉलणी येथील 72 वर्षीय वृद्ध झाल्याची नोंद 11 आक्टोंबर रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.
मलकापूर शहरातील पुरोहित कॉलणी येथील रामसंजीवन महगुं प्रजापती हे 72 वर्षीय वृद्ध कोणाला काही न सांगता बेपत्ता झाले असून त्याचा मित्र व नातेवाईकाकडे शोध घेतला परंतु कुठेही आढळून आले नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली असल्याची माहिती 11 आक्टोंबर रोजी देण्यात आली आहे.