Breaking News
recent

महर्षि वाल्मिकी जयंती मोठया उत्सवात साजरी करा- अमोल बावस्कार



मलकापुर

कोळी यांची कीर्ती वाढली गहण,केले रामायण रामा आधी आदर्श राजा,बंधु प्रेम,एकवचनी एकबानी,कर्तव्य प्रणाली यांची गुंफणा रामायनामध्ये आपल्या महान काव्यरुपाणे जगासमोर मांडणारे रामायण रचनाकार आद्यकवी महर्षि वाल्मीकि ऋषि यांची जयंती कोजागिरी पौर्णीमेला 9 ऑक्टोंबर रोजी येत असुन समस्त कोळी बांधवांनी गावा-गावात भव्य,दिव्य स्वरूपात दिंडी सोहळा,ढोलताशेच्या गजरात जल्लोषात साजरी करावी असे कोळी समाज बांधव युवा समाजसेवी अमोल बावस्कार यांनी कळविले.

Powered by Blogger.