नांदुरा पोलीसांची दमदार कारवाही वर्षभरात 23 चो-या उघड करुन 25 लाखांचा मुद्देमाल केला जप्त
नांदुरा/प्रतिनिधी
नांदुरा पोलीस स्टेशनचा एक वर्षा आधी पोलीस निरीक्षक भुषणा गावंडे यांनी कारभार हाती घेतला आणि शहरात पहिल्याच दिवसांपासून आपल्या कार्याचा ठसा उमटवायला सुरवात केली. शहराच्या कायदा सुव्यवस्था सोबतच जातीय सलोखा कायम ठेवण्यास त्यांनी सुरवात केली. आधिच्या काळातील बोजवारा उडालेली कायदा सुव्यवस्था त्यांनी वळणावर आणली वाहतुक शाखेच्या माध्यमातुन त्यांनी वाहतुकीला शिस्त लावत मोटार वाहन कायद्यानुसार वर्षभरात तब्बल 1365 केसेस करुन 3,43,950 रुपयाचा दंड वसुल केला तर चोरीच्या घटनांचा छडा लावत तब्बल 23 चो-या उघड करुन 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गेल्या वर्ष भरात
झजलेल्या चो-या व त्या उघड करुन परत रुपयाचे शेती साहित्य परत मिळाले. मिळविलेला मुद्देमाल पुढील प्रमाणे. इंद्रजितकुमार दिनानाथसिंग रा. बिहार यांना वैभव संतोष पांडे रा. लोणवाड 35000 रुपयाचे साहित्य परत मिळाले, यांचा 4500 रुपयाचा पैसे परत मिळाला. अनंता किसन डांगे रा.अलमपुर यांचे 1 लाख 65 हजार रुपयाचे सोने परत मिळाले. उमेश रमेश एकडे रा. निमगाव यांचे 4400 रुपये परत मिळाले, राहुल शालीग्राम सुलताने यांची 50,000 रुपयांची बैल जोडी परत मिळाली. विष्णू शामराव एनसीपी आघाव 50.3000 रेती परत मिळाली. मुबारख खान यासीन खान यांचे 140000 रुपयांचे साहित्य परत मिळाले. संतोष राजु सोनवाल रा. नांदुरा यांना 10000 रुपयांचे साहित्य परत मिळाले. आकाश अरुण डागा यांचे 23400 रुपयांचे शेती साहित्य परत मिळाले. संजय नामदेव राखुंडे रा. दहिगाव यांची 16000 रुपयाची पाटील यांना 12600 रुपयांचे शेती साहित्य मोटर सायकल परत मिळाली. संजय परत मिळाले. विजय गुलाबराव धनोकार रा. रुपयांची तुर परत मिळाली. अप्पाराव देशमुख रा. निमगांव यांचे 27000 नांदुरा यांची 30000 रुपयांची मोटर सायकल परत मिळाली, अनिल केशव गवळे रा. नांदुरा यांचे 5450 रुपयांचे साहित्य परत मिळाले. डॉ.भूषण प्रतापसिंग पाटील यांचे 10000 रुपयांचे साहित्य परत मिळाले. ज्ञानेश्वर संतोष धामोडे यांचे 10000 रुपयाची बकरी परत मिळाली. अभिषेक संजय रायलकर यांचे 35000 रुपयाचे सोने परत मिळाले. किशोर रामचंद्र भारसाकळे यांची 9300 रुपयांची सोयाबीन परत मिळाली. गिरीष विजय इंगळे यांचा 18000 रुपयांचा किराणा परत मिळाला एपीआय गाडेकर 603000 रुपयांची रेती मिळाली. गिरिष मथुरादास बरालियां यांचा 41400 रुपयांचा किरणा परत मिळाला, महेश प्रताप पाऊलझगडे यांची 4200 रुपयांची तूर परत मिळाली.
(डि.बी. स्कॉड जिल्हा पोलीस अधिकांकडून सन्मानीत)
नांदुरा पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदार भुषण गावंडे यांनी गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी पो हे कॉ. राहुल ससाने, पो हे कॉ. गजानन जायभाये,श्याम मालकर आदी कर्मचा-यांचे डी.बी. पथक निर्माण केले आहे.या पथकाने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या चो-या त्वरित उघड केल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक पदमराव पाटील यांनी या पथकाला 21,000 रुपयांचे बक्षिस व प्रशस्थीपत्रक नांदुरा येथे शांतता कमिटीच्या बैठकीत जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया व आ.राजेश एकडे तथा शिवसेना जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने यांच्या उपस्थितीत दिले त्यामुळे नांदुरा निश्चितच भुषणावह बाब आहे.