संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरवदादा खेडेकर यांच्या उपस्थितीत मोताळा येथे आढावा बैठक संपन्न
मोताळा
संभाजी ब्रिगेड चा जनसंवाद दौरा मोताळा येथे संभाजी ब्रिगेड चे प्रदेश महासचिव सौरवदादा खेडेकर यांच्या मार्गदर्शनात पार पडला महाराष्ट्रात सुरु असलेल्या संभाजी ब्रिगेड सदस्य नोंदणी अभियान तसेच 30 नोव्हेंबरला नाशिक येथे संभाजी ब्रिगेडचे वर्धापन दिन सोहळा आयोजित केला असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष योगेश दादा पाटील,जिल्हा कार्यध्यक्ष एस.पी.संभारे सर,जिल्हा संघटक डॉ सागर महाजन,तालुकाध्यक्ष गणेश शिंदे पाटील,श्रीकृष्ण बांगर,तालूका उपाध्यक्ष भागवत देशमुख,तालूका उपध्यक्ष गजानन बोडखे,तालूका प्रवक्ता संदीप रायपूरे, तालूका संघटक निलेश सोनोने,गणेश मापारी, राहुल मापारी, तालूका प्रसिद्धी प्रमुख शुभम पिसे, तालूका संपर्क प्रमुख राजेश महाजन,राहुल जवरे,प्रवीण ढेकळे,अमोल सातपुते,राजेश मापारी, विठ्ठल गवारे,सुरेश बांगर,दिपक पिसे,अक्षय पिसे,विकास किन्होडकर,रमेश गार्वे,प्रतिक देशमुख,शुभम मापारी,रामेश्वर,सोनोने,धीरज सोनोने आदी उपस्थित होते तर तालूका प्रसिद्धी प्रमुख पत्रकार सुरेश जप्ते, तालूका सल्लागार आकाश निमसे,तालूका सरचिटणीस धनंजय चोपडे,जिल्हा परिषद सर्कल प्रमुख विनोद हिवाळे,पंचायत समिती सर्कल प्रमुख गजानन शेजोळ, तालूका सहसंघटक श्रीकृष्ण घोरपडे, यांच्या तालुकास्तरावर नियुक्त्या करण्यात आल्या व बैठक संपन्न झाली.