Breaking News
recent

धरणगाव येथील अवैध धंदे बंद करण्यासाठी युवा पिढीचा महिलांचाही पुढाकार

 



धरणगावात होणाऱ्या अवैद्य दारू विक्री, वरली, पत्ता यामुळे गावातील बरेचश्या कुटुंबामध्ये कलह होतात कुटुंब उध्वस्त होत आहेत. आपण सर्व जण पाहत आहोत की, लहाण मुलांच्या शाळेजवळ वरली, दारू विक्री होत आहे. याचा परिणाम होऊन विद्यार्थी स्वत: वरली,दारू सारखे शोक करू लागले आहेत. बाहेर गाव वरून ध.शि.स. हाय. स्कूल धरणगांव येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना ही या गोष्टीचा त्रास होत आहे. हे कुठतरी थांबणे आवश्यक आहे. तालुक्‍यातील पोलीस प्रशासन, दारू बंदी विभाग या संपूर्ण अवेद्य धद्यांवर हेतु परस्पर दुर लक्ष करीत आहे. धरणगांव मध्ये बहुसंख्य लोक हे अनुसुचित जाती जमातीचे आहे. या लोकांना वेसनी बनवून त्यांची प्रगती खुळवणे हा त्या मागील उद्देश असावा तरी, खालील मागण्या करीता आमरण उपोषन . 

मागण्या


धरणगाव येथील अवैद्य दारू विक्री त्वरीत कायम स्वरूपी बंद करण्यात यावी.  वरली मटका व इतर अवेद्य धदे त्वरीत बद करावे. ०३/०१//२०२३ रोजी लिगल फायरटर्स फाउंडेशनयांच्या मार्गदर्शनात करूणा नवयुवक मंडळ, धरणगांव निखील राजेंद्र झनके , तुषार बाळु झनके,रमेश झनके, व इतर तहसील कोर्ट समोर उपोषणास बसले आहे.

Powered by Blogger.