मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये पत्रकारदिना निमित्त पत्रकारांचा सन्मान
यावेळी रमेश उमालकर, हरिभाऊ गोसावी,हनुमान जगताप ,प्रवीण राजपूत,धनश्री काटिकर, गौरव खरे,स्वप्नील अकोटकर, समाधान सुरवाडे,करण शिरस्वाल,नारायण पानसरे,अजय टप,सतीश दांडगे,मनोज पाटील,विजय वर्मा,उल्हास शेकोकार, नथ्थू हिवरले,दीपक इटणारे,धर्मेश ठाकूर,जमील शेख,निसार शेख,सैय्यद ताहेर,अशोक रवनकार,यांच्या सत्काराला उपस्थित उपनिरीक्षक सुरेश रोकडे,उपनिरीक्षक रातनसिग बोराडे,उपनिरीक्षक स्मिता म्हसाये,उपनिरीक्षक बालाजी सानप,पोलीस कॉन्स्टेबल आनंद माने,ईश्वर वाघ,भगवान मुंडे,आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते