विवेकानंद प्रा.शाळा मलकापुर येथे माता सावित्रीबाई फुले जयंती साजरी
कार्यक्रम चे अध्यक्ष बगाडे सर ,प्रमुख पाहुणे अंधश्रद्धा निर्मूलन करणारे जादूगार राजेश कांबळे विविध विध्यार्थीनि सावित्रीबाई च्या वेशात आले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनि भाषने केलीसावित्रीबाई यांच्या कार्यबद्दल श्री बोरसे सर यानी विद्यार्थ्यांना सखोलपणे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिम सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी फिरके मॅडम व राऊत मॅडम यांनी परिश्रम घेतले