दीपक साठे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
(प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी)
लोयोला दिव्यवाणी नॉर्दन ब्रांच श्रीरामपूर येथे महाराष्ट्र अल्पसंख्या ख्रिस्ती विकास परिषदेच्यावतीने दीपक साठे यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे दीपक साठे हे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आहे दीपक साठे यांची ओळख सामाजिक, शैक्षणिक राजकीय उल्लेखनीय कार्य केले आहे यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष पास्टर राकेश कर्डक, तर प्रमुख पाहुणे म्हणून फादर अनिल चक्रनारायण महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले ,अण्णासाहेब अमोलिक ,बौद्ध सेवा संस्थांचे अध्यक्ष प्रताप देवरे विश्वस्त अविनाश काळे ,प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब तोरणे, प्रकाश निकाळे विशाल, पंडित अजित कुमार सुडगे, रवी बोर्डे, विश्वतरंजक मकासरे, आलिशा अमोलिक, इसाक पटेल, योगेश ठोकळ, मातंग युवा अध्यक्ष लहू खंडागळे,सुरेश ठुबे, अक्षय ठुबे, अपंग संघटनेचे अध्यक्ष संजय साळवे, उत्तम गायकवाड, बी .एस .कांबळे, सखाहरी बोर्डे, सुनील मोरगे, रवी बासै, विशाल साळवे, सुनील बोर्डे, संतोष गायकवाड, मेरीदास आढाव, आदि उपस्थित होते, भाऊसाहेब तोरणे सूत्रसंचालन केले,दीपक कदम यांनी आभार मानले