एकलारा येथील केदार नदीला सकाळी पूर आल्यामुळे मदन पांडुरंग धुळे वय वर्ष 46 हे नदीपात्रात सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान पुरात वाहून गेले व वरवट बकाल शिवार मध्ये त्यांचे प्रेत सापडले माननीय आ. संजू भाऊ कुटे यांनी तात्काळ जाऊन मृत व्यक्ती च्या कुटुंबांना भेट दिली