Breaking News
recent

शेतमजूराची आर्थिक मदत मिळण्यासाठी शासन दरबारी मांगनी



मानोरा प्रतीनिधी (वाशिम) : बाबूसिंग राठोड

मानोरा तालुक्यातील पोहारदेवी सर्कल मधील ज्योतीबानगर परिसरात दिनांक २२/०७/२०२३ रोजी ढग फुटि झाल्यामुळे या गावातील अत्य अल्प भुमिहिन शेतमजूर श्री इंदल नागोराव आडे मू. ज्योतीबानगर ता.मानोरा जि वाशिम यांचे राहते घर मुसळधार पावसामुळे पडला आहे त्यांनी ताबडतोब मानोरा तहसील कार्यालयातील पटवारि कडे पंचनानाम्यांची मागणी केली आहे.  बळीराजा च्या मागे संकट चालू राहते इकुन तिकुन पैसांची जमावा जुमवी करुण शेतींचे काम पुर्ण केले आणि कसे बसे काम चालु होते.मजुरी मिळत होते.सततच्या पाऊस मुळे उपासमारिंचे दिवस आले डोक्यारचे छत पडलेआपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या कडे या शेतमजूरांने पड झड झालेल्या घरांचे पंचनाम्याची आँनलाईन मांगणी केली आहे आणि लवकरात लवकर शासकीय मदत मिळावे नविन छत तयार करण्याकरिता आर्थिक मदत मिळावी या अपेक्षा वर शेतमंजुराचे जीवन अवलंबून आहे.

Powered by Blogger.