संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी
संग्रामपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी सर्व शेतकरी करीत आहेत वसाळी गट क्रमांक 168 काल झालेल्या महापुरामध्ये पोऱ्या नदी अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी शिरले त्यामध्ये प्रचंड नुकसान झालेले शेतकरी विजय लाल जयस्वाल यांचे पूर्ण शेत वाहून गेले शेतामध्ये कपाशी पूर्णपणे वाहून गेली बाजूला संतोष महाराज यांचाही अतोनात नुकसान झाले आहे
घर वाहून गेले घरामधील वीस कीटल गहू चार बकऱ्या वाहून गेल्या. घरावरचे तीन पत्रे बाजूला शेतकरी शंकरराव तिडके यांचाही शेत सुद्धा वाहून गेले शिवाजी निंबोळकार यांचाही केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले यावेळी भाजपाचे सर्वसाधारण कार्यकर्त मुरलीधर चोरे यांनी पाहणी केली व दूरध्वनी द्वारे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे त्यांनाही माहिती