Breaking News
recent

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांची 123 वी जयंती साजरी


(प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी)

 लोणी येथे आज सहकारमहर्षी, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त आयोजित 'पुरस्कार वितरण सोहळा' देशाचे संरक्षणमंत्री मा.ना.श्री. राजनाथजी सिंह यांच्या शुभहस्ते, मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे  यांच्या प्रमुख उपस्थितीत व ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष मा.श्री. रविंद्रजी शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला ,या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती

यावेळी कोपरगाव तालुका माजी सैनिक असोसिएशनच्या वतीने माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मा.ना.श्री. राजनाथजी सिंह यांना निवेदन दिले. यावेळी महसूलमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे पा., खासदार मा.श्री. सुजयजी विखे पा., आमदार मा.श्री.संग्रामजी जगताप, आमदार मा.श्री. बबनरावजी पाचपुते, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन, माजी आमदार मा.श्री. शिवाजीरावजी कर्डिले, माजी मंत्री मा.श्री. अण्णासाहेबजी म्हस्के, यांच्यासह पुरस्काराचे मानकरी, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. पत्रकार दीपक कदम

Powered by Blogger.