Breaking News
recent

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साईचरणी



शिर्डी (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी) 

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साईबाबा समाधी द्वारकामाई व गुरुस्थानचे दर्शन केले व पाद्यपूजा व आरती केली श्री  साईबाबा स्थान च्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवाशंकर यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री साईबाबा यांची मूर्ती भेट दिली यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ,नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्णन गमे ,जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर ,व साईबाबा स्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी .सिवाशंकर हे उपस्थित होते

Powered by Blogger.