Breaking News
recent

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचा सत्कार



श्रीरामपूर( प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी)

 श्रीरामपूर आज दिनांक ०९,०९ २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेस्ट डिटेक्शन केल्याबद्दल श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचा महाराष्ट्र लघुत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघाच्या वतीने बरकत आली शेख व असलम बिन सात यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बरकत आली शेख, तिरंगा न्यूज चे संपादक अस्लम बिन सात ,शौकत  जागीरदार, रियाज खान पठाण , अकिल सुन्नाभाई ,एजाज सय्यद, राजेंद्र सूर्यवंशी ,सुभाष गायकवाड, फकीर मोहम्मद शेख ,राज मोहम्मद शेख, चौधरी, शफिक सय्यद ,मोहम्मद हनीफ तांबोळी, मोहम्मद अली सय्यद पत्रकार व पदाधिकारी उपस्थित होते.( आदरणीय ताईसाहेब हा सत्कार माननीय पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी साहेब चा सत्कार आपल्या सर्व पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला आहे)

Powered by Blogger.