अज्ञात वाहनाच्या धडकेने सावळी येथील युवक जागीच ठार
मानोरा प्रतीनिधी (वाशिम)
मानोरा तालुक्यातील सावळी येथील आज दिनाक ०१/०९/२०२३ रोजी संध्याकाळी 7 वाजुन 30 मिटानी अंदाजे श्री.दिपक ताराचंद राठोड याचा लहान मुलगा नवनित राठोड़ हे दिग्रस येथील बापूराव बुटले विद्यालयात शिक्षण चालू होते. दिग्रस येथून गावाकडे संध्याकाळी 7 वाजुन 30 मिटानी येथ असताना रामनगर जवळील चडाजवळ या वेळेत या परिसरात पावसाचे जोरदार आगमन झाले होते त्याच वेळेत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने युवक जागीच ठार झाला. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरता सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.