Breaking News
recent

सेंट लुक.( जर्मन )हॉस्पिटल.व फादर हंस स्टाफ नर्. प्रतिष्ठान व सेंट अँन.फॅमिली यांच्या संयुक्त विद्यमाने. गोंधवणी. चर्च येथे आरोग्य दान शिबिर. संपन्न

श्रीरामपूर प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी

    दिनांक.२३.०९.२०२३ रोजी गोंधवणी भागातील मा. नगरसेविका .सौ.जयश्री विजय‌ शेळके व विजय शेळके.यांच्या सहकार्यातून. आरोग्य शिबिराचे  आयोजन केले होते या शिबिरामध्ये हृदय रोग , मुतखडा, विषबाधा ,बाळ रोग ,हाडांचे विकार ,किडनीचा विकार, सर्पदंश, मूत्रपिंड ,असे बरेच विकार आजारांवर तपासणी व मोफत उपचार व गोळ्या औषध देण्यात आले आहेत आणि मोठ्या आजारांसाठी व शस्त्रक्रिया साठी संत लोक( जर्मन )हॉस्पिटल मध्ये आयुष्यमान भारत योजना, महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना तसेच पंतप्रधान जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे 

    त्याप्रसंगी डॉक्टर मेरी साठे डॉक्टर सिद्धांत शिंदे डॉक्टर मानसी लोंढे तसेच सेंट लॉक हॉस्पिटलच्या ॲडमिनिस्ट्रेटर सिस्टर.जेनसी. सिस्टर फातिमा .व. हंस स्टाफ नर.प्रतिष्ठानच्या अध्यक्षा.सौ मंगला दूशिंग . श्री फ्रान्सिस बोर्जेस विजय त्रिभुवन सुरेश कांबळे श्री आनीस.सर.यांचे.मोलाचे योगदान लाभले.. शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम सॅमसंग पगारे व आर पी आय तालुका कार्याध्यक्ष आंतोन  शेळके.निलेश दुशिंग .पिंटु शेळके.यांनी घेतले. यावेळी भागाच्या मा.नगरसेविका सौ. जयश्री विजय शेळके यांनी सर्वांचे आभार मानले

Powered by Blogger.