नॅशनल कौन्सिल ऑफ दलित ख्रिश्र्वनच मिळावा संपन्न
(प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी)
दिनांक २३/९/२०२३ रोजी नॉशनल कौन्सिल् ऑफ दलित ख्रिश्चनच(NCDC)या राष्ट्रीय संघटनेची 3.रि वार्षिक सभा ही लोयोला दिव्यवाणी श्रीरामपूर येथे संपन्न झाली.या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष डॉ .राजीव इंगळे,उपाध्यक्ष ऍड, श्री प्रकाश संसारे.उपाध्यक्ष अॉड. अतोनात कदम.उपाध्यक्ष लॉरेन्स गायकवाड. सचिव् अमोल गायकवाड ,खजिनदार फ्रँसिस शिनगारे. श्री सोन्यबापु वाघमरे ,एन सीडीसी उपाध्यश (राश्ट्रीय ) हे हजर होते यांनी एनसीडीसी बाबत सविस्तर विवेचन व माहिती दिली.
या मिटिंग साठी औरंगाबाद हून श्री फिलिप दुशिंग .श्री राजेंद्र दुशिंग.तसेच.पास्टर राजेश कर्डक्, पा.बारशे पा .विजय खाजेकर.मुख्याध्यापक पी.एस निकम,श्री अशोक जाधव, अविनाश काळे ,दीपक कदम ,पा .रावसाहेब त्रिभुवन, पा.वडागळे ,लेविन भोसले, प्रदीपराजे, राजु साळवे, शिंदे, सतिष जाधव, सह बहुसंख्य सदस्यासह फा. मायकल वाघमारे, फा. अनिल चक्रनारायण.फा. राजू शेळके, व महिला मंडळ हजर होते अंत्यत उत्साहात सदर मिटिंग व मेळावा पार पडला