Breaking News
recent

लोनवडी येथे "आयुष्मान भव" मोहिमेचे उद्घाटन



 *मलकापूर:-* आरोग्यवर्धिनी उपकेंद्र लोनवडी येथे मा.डॉ.शुभांगी पाटील वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र उमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्मान भव या मोहिमेची उद्घाटन मा. सरपंच सौ.प्रियंका खर्चे यांच्या हस्ते करण्यात आले. दिनांक १ सप्टेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या मोहीम अंतर्गत आयुष्मान आपल्या दारी,आयुष्मान सभा,आयुष्मान मेळावे अंगणवाडी व प्राथमिक शाळेची तपासणी तसेच आयुष्मान भारत कार्ड, व आभा कार्ड या बाबत जनजागृती करण्यासाठी आली.या मोहीम उद्घाटन वेळेस डॉ. पंकज पाटील आयु. दवाखाना जा.ढाबा,डॉ.सोहील शेख सी एच ओ लोनवडी आ.सहाय्यक श्री ढोले,आ.सेवक कैलास सरोदे,ए एन एम श्रीमती सरदार,आशा वर्कर,मदतनीस व ग्रामस्थ उपस्थित होते.

Powered by Blogger.