Breaking News
recent

संग्रामपूर तालुका युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी श्री.प्रशांत गावंडे व जिल्हा युवक काँग्रेसच्या सचिव पदी श्री.राजुभाऊ परमाडे यांची निवड

 


संग्रामपूर तालुका युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी श्री.प्रशांत गावंडे व जिल्हा युवक काँग्रेसच्या सचिव पदी श्री.राजुभाऊ परमाडे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा देताना महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जळगांव जा मतदार संघाच्या पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे, जिल्हा सरचिटणीस संतोष राजनकार,युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव गणेश टापरे, नगरसेवक अफरसर कुरेशी,पं.स.सदस्य अफ्तर मोरे,राजुभाऊ राठोड,मुशीर अली, संतोष टाकळकर, दिपक गंव्हादे, सचिन काळे, विवेक राऊत* व उपस्थित काँग्रेस कार्यकर्ते..!!!

Powered by Blogger.