डॉ.आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन मोफत पाणी वाटप करून वाहण्यात आली आदरांजली
(सुनिल केदारे ठाणे प्रतिनिधी)
वैतरणा सागर बहुउद्देशीय सोशल ट्रस्ट यांच्या वतीने महामानव विश्वरत्न रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दादर चैत्यभूमी या ठिकाणी मोफत पाणी वाटत करण्यात आले यावेळी ६५ हजार पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सतीश बोर्डे, सचिव उमेश सोनवणे, उपाध्यक्ष रविकांत जाधव, खजिनदार अफजल शेख, उपखजिनदार संतोष घरत, क्रीडा विभाग प्रमुख सागर कुंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रज्वल जाधव, संचालक आनंद जाधव,अनिल पवार,राजेंद्र भराडे,दिलीप वाकचौडे,स्वरा बोर्डे, स्मिता बोर्डे,प्रिया बोर्डे,मंदाकिनी वाकचौडे,यश जाधव,अवंतिका जाधव तृप्ती जाधव नितीन घनघाव,सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली.