श्रीरामपूर मध्ये नाताळनिमित्त कॅन्डल मिरवणूक
श्रीरामपूर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी) -
श्रीरामपूर मध्ये नाताळ सना निमित्त प्रभू येशू चा जिवंत जन्म देखावा सादर करून कॅडल मिरवणूक काढून शहर वशियांसाठी फादर, पास्टर यांनी प्रत्येक चौकात प्रार्थना केली.लोयोला चर्च फादर जो गायकवाड, फादर टायटस, पास्टर, त्रिभुवन, पास्टर अमोलिक, आल्हाट सर्व पास्टर फिलोशिप यांनी व स्वयंसेवक यांनी मिरवणूक शांततेत पार पडली.. यावेळी ख्रिसती समाज बांधवाना नाताळ सना निमित्त शुभेच्छा देतांना भागाचे मा. नगरसेवक प्रकाश ढोकणे. हे या कार्यक्रमाला उपस्थित होते