पाण्याच्या टाकीचे व वितरण व्यवस्थेचे उद्घाटन
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 150 गाव पाणीपुरवठा योजनेच्या टुणकी येथील पाण्याच्या टाकीचे व वितरण व्यवस्थेचे उद्घाटन करताना सोनाळा जि. प. सर्कल प्रमुख भाजप ज्येष्ठ नेते मुरलीधरभाऊ चोरे, शंकरराव तिडके, जि .प .सदस्य प्रमोदभाऊ खोद्रे सरपंच पती संजय गायकवाड, माजी सरपंच जीवन भाऊ लोणकर, माजी उपसरपंच हसनबेग मिर्झा , सोनाळा शहराध्यक्ष प्रकाश भाऊ गोतमारे, सुधीरभाऊ लव्हाळे प्रमोदभाऊ इंगळे ,संजूभाऊ भटकर, सौरभ कथे, शुभम शिंगणापूरे , योगेश दुगाने, व टूनकी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते