राज्यमंत्री श्री शेखर मुंदडा अहमदनगरच्या दौऱ्यावर
( प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी)
शिवस्वराज्य बहुउद्देशीयय संस्था पुनतगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यांच्या वतीने व सोशल सर्विस फाउंडेशन चे अध्यक्ष सुरज सूर्यवंशी महाराजा प्रतिष्ठानचे श्री राजपाल पांडे नगर जिल्हा समन्वयक प्रसन्न भाऊ धुमाळ सर श्री अवधूत कुलकर्णी यांच्या उपस्थित मध्ये महाराष्ट्र राज्याचे महायनजो फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष गो आयोगाचे राज्यमंत्री माननीय श्री शेखर मुंदडा हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आले असता एमआयडीसी मधील स्नेहालय संस्थेच्या भेटी प्रसंगी राज्यमंत्री शेखर मुंदडा यांचा समाज भुषण संजय वाघमारे संस्थापक अध्यक्ष शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्था पुनतगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी राज्य मंत्री श्री शेखर मुंदडा यांनी सांगितले की शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्था पुनतगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र राज्य यांचे कार्य प्रेरणादायी आहे स्नेहलयाचे संस्थापक अध्यक्ष श्री गिरीश दादा कुलकर्णी साहेब संचालक श्री गणेशे बाकले श्री मुकुंद अण्णा शिंदे आमचे मार्गदर्शक नगर जिल्हाचे समन्वयक श्री प्रसन्ना धुमाळ जिल्हा समन्वयक सुरज भाऊ सूर्यवंशी सोशल सर्विस फाउंडेशन श्रीरामपूर संस्थापक अध्यक्ष महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री राजपाल पांडे साहेब श्री अवधूत कुलकर्णी लोक परिवर्तन चे आबासाहेब शिरसाठ शिवस्वराज्य बहुउद्देश संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब शिरसाठ इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते