श्रीरामपूर शहरांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीने जाहीर निषेध
श्रीरामपूर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने श्रीरामपूर शहर व श्रीरामपूर विधानसभा च्या वतीने शिवालय जिजामाता चौक येथे आजचा जो निकाल दिला ते निकाला विरोधात भाजप व शिंदे सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
त्याप्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे माजी उपनगराध्यक्ष शिवसेना नेते संजय छल्लारे, अशोक मामा थोरे, सुधीर वायखिंडे ,संजय साळवे, तेजस बोरावके, लक्ष्मण कुमावत, भगवान उपाध्ये , नाईक सिद्धांतभैय्या छल्लारे ,राजेंद्र बोरसे ,शरद गवारे ,बापू बुढेकर ,सुहास परदेशी ,प्रमोद गायकवाड ,विकी गंगवाल, प्रकाश परदेशी, उमेश छल्लारे ,पवन सूर्यवंशी, कैलास पुजारी, रवींद्र भालेराव ,ज्ञानेश्वर स्वप्निल काळे, भारत वाणी, माधव टिपरे, कल्याणकर प्रशांत पठारे, दिपक कदम, देवेंद्र योगेश ढसाळ, देवेन पीडीआर ,गोपाल अहिरराव ,अजय छल्लारे, शिवा छल्लारे ,बाळासाहेब समोसे ,संजय परदेशी, विशाल पापडेवाल ,राजू डुकरे ,विशाल दुपाटे ,ज्ञानेश्वर सारंगधर, राजेंद्र भांबरे इत्यादी उपस्थित होते