Breaking News
recent

माटरगाव भास्तन रोडवर रेती टीप्परने टुव्हीलर दोघांना उडविले

 


माटरगाव प्रतिनिधी

तशिलदार व पोलीस प्रसासनाचे रेती माफीयां ना अभय अवैध रेती वाहुतुक करनारे भरधाव टीप्परने दुचाकीला धडक दील्याने शेगांव तालुक्यातील माटरगाव गाव येथील रहीवाशी  सुमित उमाळे सचिन हीरडकार आठ वाजताच्या सुमारास 18/जानेवारी रात्री 8/दरम्यान आपल्या एम एस 31डी टी  1164/क्रंमाकच्या दुचाकीनेआपल्या शेतातुन माटरगाव कडे येत होते दरम्यान माटरगाव  वरुन भास्तन  कडे जात असताना रेतीची वाहतुक करनारे विना नंबरच्या टीप्पर चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन दुचाकीला समोरुन धडक दीली या धडकेत दुचाकी वरील सचिन हीरडकार  सुमित उमाळे धडक दोघे गंभीर जख्मी या मध्ये घटनेनंतर टीप्पर चालकाने वाहनासह पोबारा केला.

     या प्रकरनी पो स्टे ला फीर्याद दीली फीर्यादीवरुन पो स्टे मध्ये उपरोक्त टीप्पर वेगाने फीरवुन आरोपी टीप्पर चालक हा घटना स्थळावरुन पोबारा केला या वेळी गावातील नागरीकांनी घटनास्थळी जाउन दोघांना दवाखान्यात नेले अपघात येवडा भयानक होता की सचिव हीरडकार यांच्या पायाच्या टोगळ्याची हड्डी घटना स्थळी पडलेली होती या कडे  अवैध रेती वाहुतुक करनारे टीप्पर ला नंबर प्लेट नाही पोलीस प्रसासनाने दक्षता पुरवक लक्ष देने जरुरी आहे अशी मागनी गावकरी लोकांनी केली.

 अवैध रेती वाहुतुक वर कार्यवाही न झाल्यास रोडवर एक ही टीप्पर चालनार आणी टीप्पर चालवण्याचा प्रयंन्न झाल्या स तोड़फोड़ व जाळपोळ करण्यात येईल अशी मागणी गावकरी लोकांनी केली राजुभाउ देवचे मंगेष गायकी विजु हीरडकार हर्षल आखरे बाळु चरखे अमोल वाकोडे विलास तायडे तुषार ईगडे अक्षय चव्हाण सोपान सातव आकाश माकोडे गजानन वावटीकार प्रतिक बोर्डे यांचे म्हनने आहे

Powered by Blogger.