भाजपा उद्योग आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक(सरचिटणीस) पदी अशोक लोंढे यांची निवड
शिर्डी (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी ):-
जनता पार्टी उद्योग आघाडीची प्रदेश कार्यकारणी बैठकीचे आयोजन गोल्ड ईन शिर्डी या ठिकाणी करण्यात आले होते संपूर्ण महाराष्ट्रातून पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर गावातील भारतीय जनता पक्षाचे फाऊडर सदस्य म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे साहेब महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब उद्योग आघाडी चे प्रदेश अध्यक्ष प्रमोद वाकोडकर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भिमराव भालेराव जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे सरचिटणीस नितीन दिनकर नितीन कापसे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष दीपक पठारे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नानासाहेब शिंदे शहर उपाध्यक्ष मिलिंद कुमार साळवे आदींनी अभिनंदन केले आहे