अजित दादा पवार साहेब यांचे हस्ते बापूच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
आदरणीय सहकार महर्षी स्व.शिवाजीराव बापू नागवडे यांच्या ९० व्या जयंती निमित्ताने श्रीगोंदा नगर विधानसभा मतदार संघामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.ना.अजितदाद पवार साहेब यांचे हस्ते बापूच्या प्रतिमेस हार घालण्यात आला. त्या वेळी सौ.अनुराधा नागवडे राजू दादा नागवडे, अजितदादा पवार, दीपक शेठ नागवडे तसेच दादांच स्वागत करताना श्रीगोंदा नगर विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार तथा जिल्हा बँक संचालक मा.राहुल दादा जगताप पाटील,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस,जिल्हाध्यक्ष प्रशांतदादा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास आबा शिर्के,श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे, संचालक संदीपराव रोडे, सरपंच भीमराव लकडे व सर्व सहकारी उपस्थित होते.