Breaking News
recent

नांदुरा बु ते नांदुरा खुर्द दरम्यान ज्ञानगंगा नदीपात्र वर श्री छत्रपती राजे संभाजी महाराज पुलाचे लोखंडी कठडे चे काम न. प.प्रशासनाने. दुरुस्त करावे न केल्यास शहरात भीक मांगो आंदोलन करण्यात येईल

नांदुरा खुर्द कडे जाणारे येणारे ज्ञानगंगा नदी पुलावरील लोखंडी कठडे हे गेली अनेक दिवसा पासून तुटलेली आहेत मागील काही दिवसा पुर्वी त्या ठिकाणी शाळकरी मुलाचा फार मोठा अपघात झाला आहे तरी हा समस्ये बाबत मी नांदुरा नगर पालिका प्रशासन व मुख्याधिकारी साहेब यांना पत्रव्यवहार केला आहे तरी

नगर पालिका प्रशासन ने हया कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे हया कडे शहरातील कोणीही लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ता यांनी लक्ष दिले नाही मी न. प. मुख्याधिकारी साहेब व प्रशासन अधिकारी यांना पुन्हा एकदा विनंती करतो आपण जर हया कडे लक्ष दिले नाही हे पुलाचे लोखंडी कठडे चे काम नगर पालिका प्रशासन नांदुरा काम करण्यास असमर्थ ठरत असेल तर मी नांदुरा शहरात भीक मांगो आंदोलन सुरू करेल सर्व सामान्य नागरिकांना भीक मांगो आंदोलन करेल

यांची नगर पालिका प्रशासन नांदुरा यांनी यांची दखल घ्यावी असा इशारा सुरेश दादा पेठकर नांदुरा सामाजिक कार्यकर्ते व मुख्य संपादक स्वाभिमानी शिव संदेश यांनी दिला आहे

Powered by Blogger.