अकोळनेर येथे निर्भय कन्या अभियान सपन्न.
अहमदनगर प्रतिनिधी -
संतदास गणू कला,वणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोळनेर येथे प्रथमच एज्युकेशन फाउंडेशन अहमदनगर यांचे मार्फत विद्यार्थी महिलांना रोजगार मिळणे संदर्भात मोफत मार्गदर्शन केले.
मदत सोशल फाउंडेशन अहमदनगर अध्यक्ष ऍड. मोनाश्री सुभाष आहिरे यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. डॉक्टर मनीषा नारायण पुंडे यांनी महिलांना सेल्फ डिफेन्स या संदर्भात प्रत्यशीक करून दाखवले. प्रजासत्ताक दिन विशेष वडिले खुर्द शेवगाव अहमदनगर येथे दिनांक 26 1 2024 रोजी ग्रामपंचायत वडील खुर्द या ठिकाणी जन परिवर्तन इतर व तसेच मदत सोशल फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमानाने ऍड.लक्ष्मण बोरुडे व ऍड.मोनाश्री अहिरे यांनी महिला विषयी होणारे अत्याचार व त्याविषयी कायदे या संदर्भात जनजागृती करण्यात आली.