पत्रकारांच्या समस्येसाठी चर्चासत्रांचे आयोजन
श्रीगोंदा. तालुक्यातील सर्व पत्रकार यांना सुचीत करण्यात येते कि श्रीगोंदातील पत्रकार यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व सर्व पत्रकार यांना बरोबर घेऊन. जाणारी नवीन पत्रकार संघटना स्थापन करावयाची आहे. किंवा राज्य लेव्हल च्या पत्रकार संघटना मद्दे सामील होईचे.आहे त्या साठी विचार विनिमय करण्यासाठी मिटिंग दि.९ /१/२४. रोजी ठिकाण संत शेख महमद महाराज मंदिर. या ठिकाणी आयोजित केली आहे तरी. कोणी इच्छुक असेल त्यानी १२वा.उपस्थित राहावे.
पत्रकार संघटित होऊन संघर्ष करा, पण कुणाचे गुलाम बनू नका, हम बोलें तो कायदा, हे हाणून पाडण्यासाठी, व सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी, मी पाऊल उचलय तालुका अध्यक्ष कोणी पण करा. (पण स्वतः चा फायदा पाहणारा नको ), या सर्वजण., प्रिंट , इले. मीडिया, पोर्टल, यूट्यूब, सर्वांना या सन्घटना मद्दे सामील करून घेतलं जाईल. कळावे विनीत ,आपला सर्वांनचा मित्र अनिल तुपे पत्रकार (दै. अहिल्याराज,)