कम्प्युटर अकॅडमी ऑफ पठान्स सर्टिफिकेट अँड प्राईज डिस्ट्रीब्यूशन सेरोमनी बक्षीस वितरण सोहळा थाटात संपन्न
ह्यूमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार यांच्या सौजन्याने मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वाटप
संगमनेर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी)
संगमनेर :-कम्प्युटर अकॅडमी ऑफ पठान्सचा नुकताच बक्षीस वितरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला असून गुणवंत विद्यार्थी, सुंदर हस्ताक्षर, रंगभरण, चित्रकला, रांगोळी स्पर्धा, आदींचे सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावर्षी आयोजित विविध स्पर्धा व उपक्रमात 27 विद्यार्थ्यांनी बक्षिसे व प्रमाणपत्र मिळविली.
सदरच्या कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन ह्युमन इनोवेशन ओर्गनाइझेशन सर्वांसाठी मानवाधिकार यांच्या सौजन्याने लाभले होते प्रास्ताविक पत्रकार शौकत पठाण यांनी करतांना सांगितले की, कम्प्युटर अकॅडमी ऑफ पठाण मधे विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या गुणात्मक व कलात्मक विकासासाठी विविध कला- सांस्कृतिक स्पर्धांसह महिला व मुलींना मेहंदी केक डिझायनिंग सारखे विविध कोर्सेसच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येतात "वर्षभर राबविलेल्या उपक्रम व स्पर्धांमधील यशासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा कम्प्युटर अकॅडमी पठाण चा उपक्रम कौतुकास्पद आहे. तर अश्या शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमास आमच्या संस्थेच्या माध्यमातून नेहमी पाठींबा असेल अशा शुभेच्छा सदर समारंभासाठी ह्युमन इनोवेशन ओर्गनाइझेशन सर्वांसाठी मानवाधिकार संस्थेचे अध्यक्ष गुड्डू भाई सय्यद यांनी दिल्या.
सरद कार्यक्रमाचे बक्षीस वितरण संगमनेर शहरातील डॉ बाहुद्दीन शेख माजि नगरसेवक रिजवान शेख उर्फ मंत्री डॉ नाजिम खतिब शेख सामाजिक कार्यकर्ते तन्वीर पठाण ह्युमन इनोवेशन ओर्गनाइझेशन च्या अहमदनगर महीला जिल्हा अध्यक्षा बनोबी शेख संगमनेर तालुका अध्यक्षा सविता भालेराव संगमनेर शहर अध्यक्षा आरती सोनवणे बेंगलोर टू हायस्कूलच्या महिला टीचर शबाना मॅडम रेश्मा शेख यांच्या हस्ते करण्यात आले कम्प्युटर अकॅडमी मधील कंपीटीशन मधे एकुण 27 मुला मुलींनी सिनरी कार्टून कैरेक्टर फेस्टिव्हलमध्ये उंचाक गाठला आहे या प्रसंगी. संगमनेर शहरातील डॉक्टर बाहुद्दीन शेख माजि नगरसेवक रिजवान शेख उर्फ मंत्री डॉक्टर नाजिम खतिब शेख सामाजिक कार्यकर्ते तन्वीर पठाण फैरोज पठाण अँग्लो उर्दू हायस्कूलच्या महिला टीचर शबाना शेख ह्युमन इनोवेशन ओर्गनाइझेशन सर्वांसाठी मानवाधिकार संस्थेच्या अहमदनगर महिला जिल्हा अध्यक्षा बनोबी शेख संगमनेर तालुका अध्यक्षा सविता भालेराव संगमनेर शहर अध्यक्षा आरती सोनवणे रेश्मा शेख अहमदनगर महासचिव जमिर शेख अहमदनगर जिल्हा अध्यक्ष शौकत पठाण सह असंख्य
विध्यार्थी पालक महीला भगिनी उपस्थित होते