Breaking News
recent

छत्रपती शिवाजी महाराज जयंती रूट मार्च


 प्रतिनिधी नांदुरा प्रशांत पाटील 

आज दिनांक 03/02/2024 रोजी 11.15 वा. ते 12.15 वा. पावेतो माननीय पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील साहेब यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच आगामी लोकसभा निवडणुका या भयमुक्त वातावरणात पार पडाव्या करिता नांदुरा शहरातून पोलीस स्टेशन नांदुरा- कुरेशी मोहल्ला- जामा मस्जिद अंबादेवी गड -मोतीपुरा मस्जिद- छत्रपती शिवाजी महाराज चौक- सुभाष चौक -मधुबन चौक- डॉक्टर राखुंडे यांचा दवाखाना- आठवडी बाजार - मीहानी चौक- उस्मानिया चौक या मार्गाने रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्च करीता पोलीस स्टेशनचे 01 पोनि+03 अधिकारी, 50 अमलदार, मलकापूर येथील RCP  पथकाचे 50 अमलदार हजर होते.

Powered by Blogger.