Breaking News
recent

अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

 प्रतिनिधी नांदुरा प्रशांत

पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी नांदुरा खुर्द भागातील आरोपी शुभम सदाशिव वनारे वय २३वर्षे रा पंचवटी नांदुरा खुर्द याच्यावर ८फेब्रुवारीच्या संध्याकाळी ७वाजेदरम्यान मिळालेल्या गोपीनीय माहितीवरुन डी बी पथकाने छापा टाकला असता त्याच्या जवळ टँगो पंच कंपनीच्या देशी दारुच्या  ९०एम एल च्या १२नग शिश्या किं ४३०रु  अवैधरित्या बाळगून त्याची विक्री करतांना मिळून आला  याप्रकरणी नांदुरा पोलीसांत उपरोक्त आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम ६५(ई)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे


Powered by Blogger.