Breaking News
recent

दत्ताभाऊ मारोडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

 


उध्दव बाळासाहेब ठाकरे,गटाचे श्री दत्ताभाऊ मारोडे, पळशी यांचे मा आमदार डॉ  संजुभाऊ कुटे, यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, भारतीय जनता पक्षात प्रवेश.यावेळी तालुका अध्यक्ष श्री लोकेश राठी,मा जि प सदस्य श्री ज्ञानदेवराव भारसाकळे, श्री सुधाकर शेजोळे जिल्हा सदस्य, किसान आघाडीचे जिल्हा सरचिटणीस श्री राजुभाऊ मुंयाडे,श्री सुभाषभाऊ हागे सरचिटणीस,श्री नारायण अवचार, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष,श्री पवन अस्वार, विधानसभा युवा संयोजक,श्री गणेशभाऊ गांधी,राजुबाप्पु देशमुख, विशालभाऊ चांडक,पवन पालीवाल,आशिष बदरके ,यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Powered by Blogger.