मलकापुर येथे नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत श्रेष्ठ सेनाजी महाराज मूर्ती व प्राणप्रतिष्ठा
मलकापुर- येथे दि 15मार्च रोजी नाभिक समाजाचे आराध दैवत भी संत सेनाजी महाराज यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार असून नळगंगा नगर येथे समाजाच्या वतिने मंदीराची उभारणी केली असुन मंदीर पुर्णत्वास आलेले आहे त्या अनुषंगाने दि १५ मार्च रोजी महाराजाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तरी समस्त नाभीक समाज बांधवानी सदर कार्यक्रमास उपस्थित राहुन सहकार्य करावे सकाळी 8 वा नगर प्रदक्षीणा सोहळा" ११ वा. होम हवन, दुपारी 2 वाजता मुर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आणि 3 ते 6 वाजे पर्यत महाप्रसाद वितरण करण्यात येईल असे श्री संत सेना सेवा भावी बहुउद्देशिय संस्था मलकापुर यांनी कळविले आहे.