शिवसेना (शिंदे )गटाकडून उत्तर नगर जिल्हा पद वाटप संपन्न
ठाणे (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी ):-
अहमदनगर उत्तर शिंदे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आनंद आश्रम ठाणे येथून जाहीर करण्यात आले आहे
अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी कमलाकर कोते, नितीन औताडे, शिर्डी लोकसभा संघटक पदी ॲड. सुभाष पाटील,अभिनंदन जंगले ,जिल्हा संघटक दादासाहेब कोकणे ,श्रीरामपूर तालुका प्रमुख प्रदीप वाघ, उपजिल्हाप्रमुख शरद भनगे, तालुका संघटक सुनील गायकवाड ,तालुका उपप्रमुख पांडुरंग व्यवहारे, शरद पवार, लक्ष्मण लोखंडे, किशोर वाडीले, सत्यनारायण गौड, शरद डोळसे ,शेतकरी सेनाजिल्हा उपप्रमुख कैलास भणगे ,युवा सेना तालुकाप्रमुख शुभम ताके, राहुल गायकवाड ,
इत्यादी कार्यकर्त्यांच्या नियुक्तीचे पत्र नुकतेच शिवसेना सचिव मा. भाऊसाहेब चौधरी यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे ,खा श्रीकांत शिंदे ,बाळासाहेब पवार, धनंजय जाधव इत्यादींनी सर्वांचे अभिनंदन केले