Breaking News
recent

चालत्या एसटी बसचे टायर अचानक निघाले



                    मात्र चालकाने वेळेतच बसवर निरंतर मिळवल्याने पुढील अनर्थ टळला 

प्रतीनिधी: अमीन पिंजारी कजगाव तालुका भडगाव

कजगाव तालुका भडगाव येथे मलकापूर ऊन विठ्ठलवाडी च्या दिशेने जाणारी बस क्रमांक एम . एस.20 बी. एल 3296 या चालत्या एस टी बसचे अचानक मागचे टायर निघाल्याने दुसरे टायर देखील फुटले असता बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाताजाता वाचल्याने बस मधील 80 प्रवाशी सुटकेचा निःश्वास सोडला मात्र बस चालकाने वेळेतच बसवर निरंतर मिळवल्याने  पुढील अनर्थ टळला प्रवाशानी बस चालकांचे यावेळी आभार मानले मात्र लांब पल्ल्याची जाणारी बसचे असे टायरच निघाले कसे ? बस निघताना एसटी बस ही डेपो मधले मेकॅनिकल यांनी चेक केली नसेल का अशी देखील शंका प्रवाशांमध्ये व्यक्त होत होती थोड्या हलकर्जीमुळे या ठिकाणी मोठा अपघात झाला असता, काही वेळा नंतर वाहक चालकांनी भडगांव कडून येणाऱ्या बस मध्ये पुढील प्रवासासाठी या प्रवाशांना मार्गस्थ केले .



Powered by Blogger.