MCN न्यूज मराठी चैनल चा वर्धापन सोहळा संपन्न
भगवंता चोरे जिल्हा प्रतिनिधी
आज दि.२५ ऑगस्ट रोजी जळगाव जा.MCN NEWS मराठी चॅनलच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त माजी मंत्री आ.डॉ.संजयजी कुटे साहेब तसेच संग्रामपूर तहसीलदार योगेश्वर टोंपे साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुंडकर साहेब,जलप्राधीकरण विभागाचे राठोड साहेब, डॉ.प्रविणजी पाटील साहेब, किशोरजी केला साहेब यांच्यासह मंचावरील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कैलास सुमंतराव खोट्टे (संग्रामपूर तालुका प्रतिनिधी) यांना उत्कृष्ट पत्रकार,तसेच उत्कृष्ट बातमीपत्र संकलन सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.