Breaking News
recent

जयभीम सेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक साहेब मंठा यांना निवेदन



 प्रतिनीधी (शिवाजी खंदारे) 

    .मंठा येथे वडिलोपोर्जीत मच्छीमार करणार्या व्यक्तींना सुभाष रामभाऊ भास्कर व ईतर यांनी प्रत्येक मच्छीमार करणार्या व्यक्तींकडुन १५०००/- खंडणीची मागणी करून मच्छीमार करणार्या व्यक्तींचा व्यवसाय बंद पाडल्या बाबत . निवेदन देण्यात आले. वांजोळा ता.मंठा येथील वडिलोपार्जीत पिठ्यान पिठ्या मच्छीमार करणार्या लोकांना सुभाष रामभाऊ भास्कर व ईतर लोकांनी दमदाटी करून त्यांना प्रत्येक व्यक्तिना १५००० हजार रुपये खंडणीची मागणी केली व न  दिल्यास तुम्हाला पाण्यात उतरु दिले जानार  नाही.उतरल्यास वरती येऊ देले जाणार नाही .

     सदरील मच्छीमार करणारे लोक हे गरीब मजुर आहेत तरी सदरील लोकांना न्याय देण्यात यावाव दोसी  लोकांनवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जय भिम सेना ता.उपाध्यक्ष मारोती कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष भिमराव वाघ,शहर अध्यक्ष पिराजी पवळे, उपशहराध्यक्ष देविदास घुले, शहर युवक शहर सचिव महादेव घोड़े,बाळासाहेब खंदारे, बजरंग लिंबोटे,लक्षिमण लिंबोरे,गारेब लिंबोरे,उत्तम लाकडे,लहु परशे, रंजीत गहीरे,संजय गहीरे,गोरख कचरे, दत्ता गव्हाने, दत्ता लिंबोरे, नामदेव लिंबोरे, महादेव आवचार,भारत पठाडे, विठ्ठल कचरे,अकाश मेडरे,प्रविन मेरे, विकास पडसे,सलिम पठाण.यांनी। मागणी केली.

Powered by Blogger.