राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
श्रीरामपूर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी):
राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली.याप्रसंगी मा. नगराध्यक्षा अनुराधाताई अधिक डाॅ. वसंतजी जमधडे,डाॅ. रविंद्रजी जगधने,तालुकाध्यक्ष कैलासजी बोर्डे पा,शहराध्यक्षा सौ. अर्चनाताई पानसरे,शहराध्यक्ष अभिजितजी लिप्टे पा,रईसभाई जहागिरदार,सौ सोनल मुथ्था,सौ विजया जमधडे,जयंतजी चौधरी,किशोरजी बकाल सर,प्रशांतजी खंडागळे,दिपकजी निंबाळकर,नितिनजी गवारे,मनोजभैय्या भिसे,सैफभाई शेख,सागरजी कुर्हाडे,नितीनजी सानप,गणेशजी ठाणगे,बाळासाहेबजी भोसले,संदिपजी चोरगे,विद्यार्थी तालुकाध्यक्ष हर्षलजी दांगट,विद्यार्थी शहराध्यक्ष गोपालजी वायंदेशकर,अनिरुद्धजी भिंगारवाला,रंगनाथजी माने सर,अशोकजी दिवे सर,भाऊसाहेबजी खरात,समितजी मुथ्था,रविजी गरेला,रोनितजी घोरपडे,अभिषेकजी गुलदगड आदि मान्यवर उपस्थित होते